Anil Chauhan : ... म्हणून भारताने तिबेट चीनला दिला; सरसेनाध्यक्ष चौहान यांनी मांडली ‘पंचशील’ची पार्श्वभूमी

‘भारताने १९५४ मध्ये तिबेटला चीनचा भाग म्हणून मान्यता देत पंचशील करारावर स्वाक्षरी केली होती.
Indian Army Chief anil chauhan

Indian Army Chief anil chauhan

sakal

Updated on

नवी दिल्ली - ‘भारताने १९५४ मध्ये तिबेटला चीनचा भाग म्हणून मान्यता देत पंचशील करारावर स्वाक्षरी केली होती. या औपचारिक करारामुळे उत्तर सीमांचा प्रश्न सुटला, असे भारताला वाटले होते,’’ असे मत सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी आज उत्तराखंडमधील डेहराडून येथील कार्यक्रमामध्ये बोलताना मांडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com