Indian Army sakal
देश
Indian Army : एक्स्प्लोडर व अग्निअस्त्र देणार बळ ; स्वदेशी बनावटीच्या प्रणाली वाढविणार लष्कराची ताकद
भारतीय लष्कराने यंदाचे वर्ष हे तंत्रज्ञान आत्मसात करणारे वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवले असून, त्या अनुषंगाने लष्करातील एका अधिकाऱ्याने विकसित केलेल्या दोन प्रणाली लवकरच लष्करात दाखल केल्या जाणार आहेत. ‘
-अक्षता पवार
सिक्कीम : भारतीय लष्कराने यंदाचे वर्ष हे तंत्रज्ञान आत्मसात करणारे वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवले असून, त्या अनुषंगाने लष्करातील एका अधिकाऱ्याने विकसित केलेल्या दोन प्रणाली लवकरच लष्करात दाखल केल्या जाणार आहेत. ‘