Viral Video: 'डोरा रे डोला' गाण्यावर विदेशी पुरुषांचा भन्नाट डान्स; ऐश्वर्या-माधुरीलाही दिली टक्कर

देवदास या ब्लॉकबस्टर सिनेमातील या गाण्यावर दोन पुरुषांनी केलेला डान्स एकदा बघाचं
Do la re dola dance
Do la re dola dance
Updated on

शाहरुख खानच्या 'देवदास' या ब्लॉकबस्टर सिनेमातील सर्वच गाणी प्रचंड गाजली होती. यातील ऐश्वर्या रॉय आणि माधुरी दीक्षित यांची जुगलबंदी डान्स 'डोला रे डोला' हे गाणंही प्रचंड गाजलं. त्याकाळी शाळांमधील स्नेहसंमेलनं असोत की सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये या गाण्यांची चलती होती. (Indian Canadian Duo Grooves to Dola Re Dola on NYC Streets)

Do la re dola dance
Delhi Cold Wave: दिल्ली गोठली! शहरात थंडीचा कहर, ऐतिहासिक १.५ डिग्री तापमानाची नोंद

पण तुम्हाला माहितीए का इतक्या वर्षांनंतर या गाण्याची भुरळ काही विदेशी पुरुष डान्सर्सलाही पडली आहे. इंडो-कॅनेडिअन असलेल्या जैनिल मेहता आणि अॅलेक्स वोंग यांनी न्यूयॉर्कमध्ये माधुरी आणि ऐश्वर्याचा डोला रे डोला गाण्यावरचा डान्स सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

हेही वाचाः प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

विशेष म्हणजे शर्ट स्टाईलमधील लेहंग्यात या दोघांनी असा काही भन्नाट डान्स केला की, मूळ गाण्यातील ऐश्वर्या-माधुरीलाही लाजवेल असा हा डान्स झाला आहे. त्यांचा हा डान्स सोशल मीडियात भलताच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com