Pakistan Espionage Case
esakal
बंगळूर : देशाच्या सुरक्षेशी संबंधित अतिशय गंभीर प्रकरणात उडुपी पोलिसांनी महत्त्वाचे यश मिळवले (Indian Navy Data Leak) आहे. भारतीय नौदलाची अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक (Pakistan Espionage Case) करण्यात आली असून, या प्रकरणातील अटकेची संख्या आता चारवर पोहोचली आहे.