प्रवाशांनो, कृपया लक्षात द्या... तुम्ही प्रवास करत असलेल्या रेल्वेचे भाडे आजपासून महागले, किती वाढ झाली हे पाहण्यासाठी क्लिक करा

Indian Railways Fare Hike Explained: भारतीय रेल्वेने २६ डिसेंबर २०२५ पासून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवासी भाडेवाढ लागू केली असून, कोणत्या गाड्यांचे भाडे वाढले, कोणत्या प्रवाशांना दिलासा मिळणार आणि नवीन तिकिट दरांचा नेमका परिणाम काय होणार याची सविस्तर माहिती
Indian Railways Fare Hike from December 26, 2025: New Train Ticket Prices Explained

Indian Railways Fare Hike from December 26, 2025: New Train Ticket Prices Explained

esakal

Updated on

Train Ticket Prices Hike :

भारतीय रेल्वेच्या प्रवासी भाड्यात शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५ पासून वाढ लागू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, ही वाढ २६ डिसेंबर किंवा त्यानंतर बुक केलेल्या तिकिटांना लागू राहील. त्यापूर्वी बुक केलेल्या तिकिटांना, भविष्यातील प्रवास असला तरी, नवीन दर लागू होणार नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com