Operation Sindoor : भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान हादरला आहे. बुधवारी सकाळपासूनच पाकिस्तानकडून सतत गोळीबार केला जात आहे. जम्मूच्या पुंछमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात हरियाणाचा एक जवान शहीद झाला.