

Indian authorities issue advisory urging citizens in Iran to remain cautious amid rising regional tensions.
Sakal
नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना कोणत्याही मार्गाने तत्काळ देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात तातडीची अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी केली. याआधीही १४ जानेवारी रोजी मंत्रालयाने अशीच सूचना देत सर्व भारतीय नागरिकांना इराणमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता.