Litti Chokha: देशातील 'नंबर १' लिट्टी-चोखा कुठे मिळतो? 'स्मोकी' स्वाद आणि शुद्ध तुपाचा सुगंध; खवय्यांची पहिली पसंती!

Traditional rural Indian food litti chokha popularity growth: उत्तर प्रदेश-बिहारच्या सीमेवरच्या गल्ल्यांपासून वाराणसी, गोरखपूर, जौनपूरसारख्या शहरांतील ठेल्यांपर्यंत; उपल्यांच्या आगीवर भाजलेली लिट्टी, स्मोकी चोखा आणि शुद्ध तुपाचा संगम खवय्यांना खेचून नेतो
Smoky, Rich, and Authentic: India’s Most Loved Litti-Chokha Spot Revealed

Smoky, Rich, and Authentic: India’s Most Loved Litti-Chokha Spot Revealed

esakal

Updated on

जर तुम्ही खवय्ये असाल आणि तुम्हाला अस्सल 'देसी' चवीची ओढ असेल, तर 'लिट्टी-चोखा' हे नाव ऐकताच तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. भारतभर लोकप्रिय असलेल्या या डिशचा खरा आणि 'नंबर १' स्वाद चाखायचा असेल, तर तुम्हाला उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सीमावर्ती भागांकडे वळावे लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com