Top 10 Tourist place India: देशातील टॉप 10 पर्यटनस्थळांपैकी 8 धार्मिक; पहिल्या 4 क्रमांकांवर UPचा दबदबा, तुम्ही पाहिले आहेत का?

India's most visited religious tourist places: देशातील टॉप १० पर्यटनस्थळांपैकी ८ धार्मिक; अयोध्या, काशी, प्रयागराज, मथुरा-वृंदावनसह यूपीची अव्वल चार ठिकाणे, श्रद्धा पर्यटनाचा नवा चेहरामोहरा
8 of India’s Top 10 Tourist Attractions Are Pilgrimage Destinations, Says Latest Data

8 of India’s Top 10 Tourist Attractions Are Pilgrimage Destinations, Says Latest Data

esakal

Updated on

भारतातील पर्यटनाचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षांत वेगाने बदलत आहे. केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर श्रद्धा, अध्यात्म आणि सांस्कृतिक वारसा अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर प्रवास करत आहेत. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, गेल्या एका वर्षात राज्यातील विविध पर्यटनस्थळांना तब्बल १५६ कोटींहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. कुंभमेळ्यामुळे प्रयागराज, काशी विश्वनाथ कॉरिडॉरमुळे वाराणसी आणि राम मंदिरानंतर अयोध्या या शहरांनी पर्यटनाच्या नकाशावर विशेष स्थान निर्माण केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Bhishacha Kada tourist safety Ratnagiri
Ujjain
Tourism
Beyond Temples: Explore Uttar Pradesh's Mini Kashmir and Hidden Monsoon Getaways
Marathi News Esakal
www.esakal.com