
Amit Shah
Sakal
नवी दिल्ली : वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर त्यासाठी युवकांना अमली दार्थांपासून वाचवावे लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना केले. विविध राज्यांच्या टास्क फोर्सचे सदस्य या परिषदेत सामील झाले होते.