IndiGo Pilot : तू विमान चालविण्यायोग्य नाही, बूट शिव! इंडिगोच्या वैमानिकाची पोलिसांत तक्रार
Delhi News : इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी वैमानिकाने वरिष्ठांकडून झालेल्या जातीवाचक अवमानाची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "तू विमान उडवायला लायक नाहीस" अशी अवमानजनक वागणूक दिल्याचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली : ‘इंडिगो’ या विमान कंपनीतील एका प्रशिक्षणार्थी वैमानिकाने जातीवरून अवमान केल्याप्रकरणी त्याच्या वरिष्ठांविरोधातच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.