Madhya Pradesh Health News : देशातल्या सर्वात स्वच्छ शहरात दूषित पाण्याचा हाहाकार; तिघांचा मृत्यू तर १५० जण आजारी, मुख्यमंत्र्यांची कठोर कारवाई

Indore Water Poisoning News : स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे ३ जणांचा मृत्यू आणि १५० हून अधिक बाधित; मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडून दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन.
Madhya Pradesh Health News

Madhya Pradesh Health News

sakal

Updated on

Bhagirathpura Contaminated Water : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये सध्या दूषित पाण्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील भागीरथपुरा भागात गेल्या आठवडाभरापासून दूषित पाणी प्यायल्यामुळे नागरिकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असून, आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची व्याप्ती वाढल्याने मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तातडीने दखल घेत जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com