INS Anjadip Commissioned into Indian Navy: भारतीय नौदलात अत्याधुनिक ‘आयएनएस अंजदीप’ या पाणबुडीभेदी युद्धनौकेचा समावेश झाला आहे. चेन्नई येथे झालेल्या सोहळ्यात नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले.
चेन्नई : भारतीय नौदलाने शुक्रवारी पाणबुडीभेदी युद्धक्षमता आणि सागरी किनारी देखरेख मजबूत करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक लढाऊ वैशिष्ट्यांनी सज्ज असलेल्या आयएनएस अंजदीप या युद्धनौकेचा शुक्रवारी नौदलात समावेश झाला.