Indian Navy Strength: काही मिनिटांत संपूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त करू शकतो भारत, INS विक्रांत अरबी समुद्रात सज्ज... जाणून घ्या ताकद

​Indian Navy Strategic Move Post-Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात तैनात केले; पाकिस्तानवर नजर, शक्तिशाली युद्धनौका सज्ज!
​INS Vikrant deployed in the Arabian Sea, exemplifying India's naval prowess and readiness in response to regional threats
​INS Vikrant deployed in the Arabian Sea, exemplifying India's naval prowess and readiness in response to regional threatsesakal
Updated on

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा चेहरा उघड झाला आहे. याचवेळी, नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार करत शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताने आपली नौदल शक्ती सज्ज केली असून, अरबी समुद्रात स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत तैनात केली आहे. या हालचालींमुळे पाकिस्तान हादरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com