Indian Navy Attacks on Karachi Port
देश
India Pakistan War: INS Vikrant मुळे झाला पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम; कराची बंदरात झालं तांडव
Karachi Port Attack : INS Vikrant च्या धडाक्यासमोर कराची बंदर उध्वस्त झाल्याची माहिती; बंदरामध्ये लागोपाठ दहा स्फोट झाल्याची माहिती आली समोर
नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'च्या दणक्यातून पाकिस्तान सावरण्यापूर्वीच त्यांच्या सैन्याने भारतावर आक्रमण करण्याची चूक केली. यानंतर भारताने अधिक कठोर भूमिका घेत हवाई दल व लष्करासह नौदलालाही आक्रमणाचे आदेश दिले. हे आदेश मिळताच INS Vikrant ने आपली भेदकता दाखवून देत कराची बंदरावर घातक हल्ला केला.
