Hanuman Temple: पत्राद्वारे गाऱ्हाणे ऐकणारा मारुती! नीम करोली बाबांनी उभारले 'हनुमान सेतू' मंदिर; महापुराशी जोडली आहे रंजक कथा!

cultural and religious importance of Hanuman worship sites in India: लखनऊच्या गोमतीकाठी वसलेले ‘हनुमान सेतू’ मंदिर भक्तांच्या चिट्ठ्यांमधून व्यथा ऐकणाऱ्या जागृत हनुमंतासाठी प्रसिद्ध; नीम करोली बाबांच्या मार्गदर्शनातून उभारलेल्या या देवस्थानामागे महापुराशी जोडलेली रोमहर्षक कथा उलगडते
Devotion in Letters: How Hanuman Setu Temple Became a Symbol of Divine Listening

Devotion in Letters: How Hanuman Setu Temple Became a Symbol of Divine Listening

esakal

Updated on

राजधानी लखनऊमधील गोमती नदीच्या तीरावर वसलेले श्री संकट मोचन हनुमान मंदिर, ज्याला लोक प्रेमाने 'हनुमान सेतू मंदिर' म्हणून ओळखतात, हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते भक्तांच्या अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. या मंदिराची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथे भक्त आपल्या समस्या आणि इच्छा चक्क कागदावर लिहून म्हणजेच 'चिट्ठी' द्वारे हनुमंताला सांगतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com