Barack Obama : महात्मा गांधींना जगाचे नेते म्हणणाऱ्या बराक ओबामांना काँग्रेसचं निमंत्रण; काय आहे खास कारण?

Congress Session Committee : २६-२७ डिसेंबर १९२४ रोजी बेळगाव येथे महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले.
Barack Obama
Barack Obamaesakal
Updated on: 
Summary

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बराक ओबामा यांना पत्र लिहून येण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

बंगळूर : डिसेंबरमध्ये बेळगाव येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांना निमंत्रित करण्याचा निर्णय झाला आहे. बेळगावात महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या (Congress Session) शताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती शताब्दी समितीचे अध्यक्ष तसेच कायदा, संसदीय कार्य आणि पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com