

Iran Oil Tankers Attacked by US After Warship Strikes Jordan Hit Too as Middle East Conflict Intensifies Further
sakal
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या युद्धनौकांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या सैन्याने मंगळवारी इराणची पाच तेलवाहू जहाजे उद्ध्वस्त केली. या कारवाईनंतर इराणनेही जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला हा संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे.