Iran Hormuz: होर्मुझसाठी इराणच्या नव्या अटी; ‘यूएई’च्या जहाजावर हल्ला, येमेनचे हौथींवर हल्ले

Iran Sets New Hormuz Conditions As Gulf Tensions Rise: होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी अमेरिकेला युद्ध थांबवणे, नाकेबंदी उठवणे व इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करण्याच्या कडक अटी; दरम्यान यूएईच्या तेलवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला आणि येमेनमध्ये हौथींविरुद्ध प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे तणाव वाढला.
Strait Of Hormuz Tensions Rise As Iran Announces New Conditions UAE Ship Is Attacked And Houthis Launch Fresh Strikes

Strait Of Hormuz Tensions Rise As Iran Announces New Conditions UAE Ship Is Attacked And Houthis Launch Fresh Strikes

sakal

Updated on

दुबई : इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत नवीन अटी घातल्या आहेत. अमेरिकेने इराणला पुन्हा कधीही धमकी देऊ नये, इराण आणि त्याच्या मित्रराष्ट्रांसोबतचे युद्ध कायमचे थांबवावे, इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी उठवून या भागातून आपले सैन्य मागे घ्यावे, अशा मागण्या इराणने केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com