LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

LPG Cylinder Prices Rise in India After Iran-US Conflict, Domestic Cylinder Cost Up by ₹60 : इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजी सिलिंडर महाग; घरगुती गॅस ६० रुपयांनी वाढला, नवीन दर आजपासून लागू
LPG Cylinder Price Hiked by ₹60 in India Amid Iran-US War Tensions

LPG Cylinder Price Hiked by ₹60 in India Amid Iran-US War Tensions

esakal

Updated on

इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात घरगुती एलपीजी सिलिंडर महाग झाले आहेत. पश्चिम आशियातील संघर्षामुळे गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती सिलिंडरची किंमत ६० रुपयांनी वाढवण्यात आली असून, १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमतही ११५ रुपयांनी अधिक झाली आहे. या नवीन दरांची अंमलबजावणी आज ७ मार्चपासून सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com