

IRCTC's special winter tour package for Shimla-Manali
Sakal
हिवाळ्याची चाहूल लागताच पर्यटकांना बर्फाच्छादित डोंगररांगा आणि थंडगार हवेच्या ठिकाणांचे वेध लागतात. जर तुम्हीही नोव्हेंबरच्या अखेरीस शिमला आणि मनालीला जाण्याचा विचार करत असाल, तर भारतीय रेल्वेच्या पर्यटन विभागाने म्हणजेच आयआरसीटीसीने (IRCTC) पर्यटकांसाठी एक खास 'विंटर स्पेशल टूर पॅकेज' जाहीर केले आहे.