Israel Lebanon Conflict: इस्राईलचे सैन्य लेबनॉनमध्ये घुसले; ‘हिज्बुल्ला’विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांचे स्थलांतर!

Latest update on Israel Hezbollah tensions: इस्राईलच्या सैन्याची लेबनॉनमध्ये घुसखोरी; हिज्बुल्लाविरोधात आक्रमक पावले
Israeli troops deployed near the Lebanon border amid escalating tensions.

Israeli troops deployed near the Lebanon border amid escalating tensions.

sakal

Updated on

बैरूत : आखातातील संघर्षामध्ये मंगळवारी इस्राईलचे सैन्य दक्षिण लेबनॉनमध्ये घुसले. इराणच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या ‘हिज्बुल्ला’ या दहशतवादी संघटनेशी युद्ध करण्यास आम्ही तयार आहोत, असे आव्हान इस्राईलने दिल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. इस्राईलने लेबनॉनमधील ८० हून अधिक गावांतील रहिवाशांना स्थलांतर करण्याचे आदेश दिल्यामुळे हा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com