Yogi Adityanath: सिंगापूरमध्ये घुमला 'जय श्रीराम'चा नारा! योगींनी सांगितली झाडांची गोष्ट; 'या' कारणामुळे ९ वर्षांत युपीची अर्थव्यवस्था झाली ३ पटीने मोठी

Yogi Adityanath tree plantation campaign impact: योगी आदित्यनाथ यांनी सिंगापूरमध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले; उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था तीन पटीने वाढली
Yogi Showcases Uttar Pradesh Growth Story in Singapore, Credits Development Reforms

Yogi Showcases Uttar Pradesh Growth Story in Singapore, Credits Development Reforms

esakal

Updated on

सिंगापूरच्या दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेथील अनिवासी भारतीयांना संबोधित करताना एक अतिशय प्रेरणादायी किस्सा सांगितला. महान भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बसू यांच्या प्रयोगाचा हवाला देत, त्यांनी भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीचे दर्शन घडवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com