Shantisagar Maharaj: १९ वर्षांच्या तरुणीवर अत्याचार! जैन मुनी शांतीसागर महाराजांना १० वर्षांची शिक्षा
Crime News: २०१७ मधील हे प्रकरण आहे. दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज हे नागपूर येथील उपाश्रयात वास्तव्याला होते. पीडित तरुणीचं कुटुंब महाराजांचं भक्त होतं.
नवी दिल्लीः दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांच्यावर १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत १० वर्षांच्या तरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.