
नवी दिल्ली : निवडणूक घेण्यासंदर्भातील नियमांतील बदलाला आक्षेप घेत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर २१ जुलै रोजी सुनावणी घेतली जाईल, असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुरुवारी स्पष्ट केले.