Praniti Shinde: ऑपरेशन सिंदूर संदर्भात भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करत मुत्सद्देगिरी दाखवली. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणतेही महत्त्वाचे संभाषण झाले नव्हते, हे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारत पाकिस्तानदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत आणि व्यापार थांबविण्याच्या धमकीबाबतचे होणारे आरोप परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत स्पष्ट शब्दात फेटाळले.