

Jaishankar on US Attack on Iranian Ship
esakal
India-Iran Relation: भारतातून निघालेल्या इराणच्या जहाजावर अमेरिकेने हल्ला केला होता. त्यामुळे हे जहाज बुडालं आणि त्यावरील सैनिकांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इराणी जहाज चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते, असं ते म्हणाले.