Jallikattu : ‘जल्लिकट्टू’मध्ये सात जणांनी गमवला जीव
Pongal Festival : पोंगल सणाच्या निमित्ताने आयोजित 'जल्लिकट्टू'मध्ये बेफाम धावणाऱ्या बैलांच्या धडकेमुळे सात जणांनी जीव गमवला, तर सुमारे १५० ते २०० जण जखमी झाले. या अपघातात दोन बैलांचाही जीव गमवला आहे.
मदुराई : ‘पोंगल’ सणानिमित्त आयोजित ‘जल्लिकट्टू’ या बैलावर नियंत्रण मिळविण्याच्या सांघिक खेळादरम्यान बेफामपणे धावणाऱ्या बैलांच्या धडकेमुळे विविध ठिकाणी सात जणांचा मृत्यू झाला, तर दीडशे ते दोनशे जण जखमी झाले.या अपघातात दोन बैलांचाही मृत्यू झाला.