esakal | ब्रेकिंग न्यूज: जम्मूत बस स्टँडवर 7 किलोची स्फोटकं सापडली; घातपाताची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

breaking.

जम्मू-काश्मीरमधील बस स्टँडमधून 7 किलोची स्फोटकं सापडल्याची माहिती मिळत आहे

ब्रेकिंग न्यूज: जम्मूत बस स्टँडवर 7 किलोची स्फोटकं सापडली; घातपाताची शक्यता

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील बस स्टँडमधून 7 किलोची स्फोटकं सापडल्याची माहिती मिळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दोन वर्षापूर्वी याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये जवानांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. त्यामुळे आजच्या दिवशी 7 किलोची स्फोटकं सापडल्याने मोठ्या घातपाताचा दहशतवाद्यांचा कट होता का, अशा सवाल उपस्थित होत आहे. 

(बातमी अपडेट होत आहे)