Jammu Kashmir Tourism: जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ; उमर अब्दुल्ला यांची विधानसभेत माहिती
Umar Abdullah: कोरोना नंतर २०२३-२५ दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनात मोठी वाढ झाली. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी विधानसभेत ७.८५ कोटी पर्यटकांच्या भेटीची माहिती दिली.
जम्मू : कोरोना महासाथी ओसरल्यानंतर २०२३ ते २०२५ या कालावधीमध्ये जम्मू-काश्मीर पर्यटनात मोठी वाढ झाल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत दिली.