Jaunpur Imarti: इंग्रज अधिकाऱ्याला आवडली चव अन् पोस्टमनने सोडली सरकारी नोकरी! अशी सुरू झाली जौनपूरच्या प्रसिद्ध इमरतीची कहाणी

The Origin Story of Jaunpur’s Famous Imarti: जौनपूरची प्रसिद्ध इमरती आणि कानपूरचे ठग्गू के लड्डू हे उत्तर प्रदेशातील पारंपरिक गोड पदार्थ आज जागतिक स्तरावर लोकप्रिय होत आहेत.
Jaunpur Imarti

Jaunpur Imarti

esakal

Updated on

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर गोमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेले जौनपूर (Jaunpur) शहर हे तसे आपल्या सुगंधी परफ्युम आणि चमेलीच्या तेलासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, या शहराची खरी गोड ओळख येथे मिळणाऱ्या सुप्रसिद्ध आणि अद्भूत अशा 'इमरती' (Imarti) या मिठाईमुळे आहे. तब्बल दीडशे वर्षांहून अधिक जुना इतिहास असलेल्या या जौनपूरच्या इमरतीच्या स्वादात आजही तसूभरही फरक पडलेला नाही. सर्वसामान्यांपासून ते देशातील बड्या राजकारण्यांपर्यंत प्रत्येक जण या अद्भूत चवीचा चाहता बनला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com