

Jhansi Holi
sakal
उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक झाशी शहरात होळीचा सण देशातील इतर भागांच्या तुलनेत एक दिवस उशिरा साजरा केला जातो. यामागे कोणतेही धार्मिक कारण नसून, १८५७ च्या क्रांतीशी आणि राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाशी जोडलेला एक अत्यंत गौरवशाली इतिहास आहे.