Jharkhand Paperleak: १३ वर्षांत १२ परीक्षा पास! 'सुपर सॉल्व्हर'ची काळी कमाई; JPSC घोटाळ्याचा मास्टरमाईंड कसा अडकला?

Student Protest and Demand for CBI Probe: झारखंड JPSC पेपर लीक प्रकरणात 'सुपर सॉल्व्हर' म्हणून ओळखला जाणारा अभय कुमार तिवारी हा तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे.
Jharkhand Paperleak

Jharkhand Paperleak

esakal

Updated on

झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) कथित पेपर लीक आणि OMR गैरव्यवहार प्रकरणात सीआयडीने तपासाची गती वाढवली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी म्हणून समोर आलेला अभय कुमार तिवारी हा सरकारी अधिकारी असूनही उमेदवारांकडून लाखो रुपये घेऊन परीक्षा पास करून देण्याचे आश्वासन देत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे राज्यभर विद्यार्थ्यांचे आंदोलनही तीव्र झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com