Ved Vyas Housing Scheme : मच्छीमारांना पक्क्या घरासाठी १ लाख २० हजारांची मदत; जाणून घ्या वेद-व्यास योजनेची माहिती

Fishermen House scheme: कच्च्या घरातून पक्क्या घरात जाण्याची संधी; मच्छीमारांसाठी झारखंड सरकारची खास योजना; ऑफलाईन अर्ज कसा कराल?
fisherman house scheme

fisherman house scheme

esakal

Updated on

झारखंड सरकारच्या वेद-व्यास गृहनिर्माण योजनेअंतर्गत पारंपरिक आणि सक्रिय मच्छीमारांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. कच्च्या किंवा गवताच्या घरात राहणाऱ्या पात्र मच्छीमार कुटुंबांना या योजनेमुळे घर बांधण्यासाठी आर्थिक आधार मिळतो.

घर बांधण्यासाठी १ लाख २० हजारांची मदत

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला पक्के घर बांधण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. घर बांधण्यासाठी लाभार्थ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com