झीरम घाटी नक्षलवादी हल्ला प्रकरणात NIA कोर्टाने १० आरोपींना ठरवलं दोषी; छत्तीसगड काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांचं हत्याकांड प्रकरण

Jhiram Ghati Naxal Attack: दोषींच्या शिक्षेची सुनावणी आणि कालावधी निश्चित करण्यासाठी १६ सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंह देव यांनी असंतोष व्यक्त केला आहे.
 Naxal Attack

Naxal Attack

esakal

Updated on

10 Convicted by Special NIA Court: २०१३ मधील बहुचर्चित झीरम घाटी नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी जगदलपूर येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निकाल देत १० आरोपींना दोषी ठरवले आहे. तब्बल १३ वर्षांनंतर आलेल्या या ऐतिहासिक निकालात न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले आहे. अद्याप शिक्षेची घोषणा मात्र केलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com