Jim Corbett: जिम कॉर्बेटचा हाऊसफुल्ल! बुकिंग उघडताच काही मिनिटांत ४१ खोल्या बुक; करावी लागतेय वर्षभर प्रतीक्षा!

उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यात असलेला जगप्रसिद्ध 'जिम कॉर्बेट नॅशनल पार्क' सध्या पर्यटकांच्या पसंतीमुळे चर्चेत आहे.
jim corbett tiger safari booking

jim corbett tiger safari booking

sakal

Updated on: 

उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यात असलेला जगप्रसिद्ध 'जिम कॉर्बेट नॅशनल पार्क' सध्या पर्यटकांच्या पसंतीमुळे चर्चेत आहे. विशेषतः या पार्कमधील 'ढिकाला' झोनची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, तिथे राहण्यासाठी बुकिंग मिळवणे म्हणजे एखादे युद्ध जिंकण्यासारखे झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com