Yogi Adityanath Video: 'संध्याकाळची भाकरी मिळावी म्हणून...', योगींनी स्टेजवर बोलावून लाडक्या अधिकाऱ्याची घेतली फिरकी; काय घडलं नेमकं?

political event funny moment UP CM viral video: कडक शिस्तींसाठी ओळखले जाणारे योगी आदित्यनाथ मंचावर अवनीश अवस्थींवर मिश्किल कोटी करताना; ‘संध्याकाळच्या भाकरी’च्या गंमतीतून निवृत्त अधिकाऱ्याची फिरकी आणि सभागृहात उसळलेलं हास्य
CM Yogi Pulls Leg of Officer During Event; Audience Left Amused

CM Yogi Pulls Leg of Officer During Event; Audience Left Amused

esakal

Updated on

नेहमी कडक शिस्तीत आणि गंभीर भूमिकेत दिसणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक मिश्किल अंदाज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपल्या जवळच्या सल्लागाराची म्हणजेच निवृत्त सनदी अधिकारी अवनीश अवस्थी यांची मुख्यमंत्र्यांनी भर कार्यक्रमात अशी काही फिरकी घेतली की, उपस्थित प्रेक्षकांमध्ये हास्याचे कारंजे उडाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com