Justice Nagamohan Das : भाजपच्या '40 टक्के कमिशन'चा आयोगाकडून चौकशी अहवाल सादर; काय आहे अहवालात?

Justice H.N. Nagamohan Das : नारायणपूर डाव्या कालव्याच्या आधुनिकीकरणातील अनियमिततेच्या आरोपांवरील १,८०० पानांचा चौकशी अहवालही त्यांनी सादर केला.
CM Siddaramaiah
CM Siddaramaiahesakal
Updated on
Summary

भाजप सत्तेत असताना चौकशीचा व्याप्ती १,३४४ दिवसांचा होता. त्यामुळे आयोगाने पूर्ण झालेली कामे वैज्ञानिकदृष्ट्या यादृच्छिक पद्धतीने निवडली.

बंगळूर : न्यायमूर्ती एच. एन. नागमोहन दास (Justice H. N. Nagamohan Das) यांनी बुधवारी बंगळूरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांना ‘४० टक्के कमिशन’च्या आरोपांवरील चौकशी अहवाल सादर केला. २६ जुलै २०१९ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान भाजप सत्तेत असताना केलेल्या कामांशी संबंधित ‘४० टक्के कमिशन’च्या आरोपांवर न्यायमूर्ती एच. एन. नागमोहन दास आयोगाने बुधवारी २० हजार पानांचा चौकशी अहवाल सादर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com