Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Justice Ujjal Bhuyan on SIR Process: SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी मतदानाचा अधिकार, संविधान आणि मतदार यादीतील नावे वगळण्यावर महत्त्वपूर्ण भाष्य केले.
Justice Ujjal Bhuyan speaking about the SIR process, voting rights and constitutional provisions during an event at NALSAR Law University in Hyderabad

Justice Ujjal Bhuyan speaking about the SIR process, voting rights and constitutional provisions during an event at NALSAR Law University in Hyderabad

esakal

Updated on: 

विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR प्रक्रियेवरून देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. लाखो भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून रोखणारी कोणतीही प्रक्रिया मनमानी ठरेल आणि ती घटनात्मक व्यवस्थेचे उल्लंघन करणारी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com