UP Government: शिवभक्तांसाठी योगी सरकारची मोठी भेट! कैलास मानसरोवर यात्रेसाठी मिळणार १ लाख रुपये; कोणाला मिळणार अनुदान ?

Yogi Government Provides ₹1 Lakh for Kailash Mansarovar Pilgrims: उत्तर प्रदेशातील शिवभक्तांसाठी योगी सरकारने कैलास मानसरोवर यात्रेसाठी १ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. पात्र भाविकांना यात्रा पूर्ण झाल्यानंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. ही मदत भारत सरकारच्या अधिकृत मार्गाने किंवा नोंदणीकृत खाजगी ट्रॅव्हल एजन्सीद्वारे पूर्ण केलेल्या यात्रेसाठी दिली जाईल. अर्ज ऑनलाइन करता येईल.
UP Government

UP Government

esakal

Updated on

देश: उत्तर प्रदेशातील शिवभक्तांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली अन् योगी सरकारने या यात्रेला जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील भाविकांसाठी १ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. आज या यात्रेकरूंना हे अनुदान वाटप होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com