

Simplicity Over Power: Chief Minister’s Son on Sacred Narmada Walk
esakal
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या साध्या राहणीमानाचा वारसा त्यांच्या पुढील पिढीमध्येही तितकाच प्रकर्षाने दिसून येत आहे. नुकताच सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबंधनात अडकलेले मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉ. अभिमन्यु आणि सून डॉ. इशिता सध्या आई नर्मदेच्या परिक्रमेवर निघाले आहेत. २२ डिसेंबर रोजी त्यांनी ओंकारेश्वर येथून या परिक्रमेला सुरुवात केली.