Kanha Jungle : हत्ती गेले सुट्टीला! तेल मालिशपासून आवडत्या फळांपर्यंत... कान्हाच्या हत्तींना मिळतोय राजेशाही पाहुणचार; काय आहे खास?

Kanha's 16 Elephants Get a Special Rejuvenation Camp : मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात जंगलाच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १६ हत्तींसाठी १५ ते २० सप्टेंबरदरम्यान विशेष ‘रिज्युव्हनेशन कॅम्प’ आयोजित करण्यात आला आहे.
Kanha Jungle

Kanha Jungle

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कान्हा व्याघ्र प्रकल्पात जंगलाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या हत्तींसाठी विशेष ‘रिज्युव्हनेशन कॅम्प’ सुरू करण्यात आला आहे. सुपखार वनपरिक्षेत्रात १५ ते २० सप्टेंबरदरम्यान सहा दिवस हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, या काळात कान्हातील सर्व १६ हत्तींची विशेष काळजी घेतली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com