Kanha Tiger Reserve: कान्हा व्याघ्र प्रकल्पात १०० वर्षांनंतर रानगव्यांचे पुनरागमन; ८ रानगवे १७ हेक्टरच्या अधिवासात मुक्त

Kanha Tiger Reserve, Gaur Reintroduction, Wildlife Conservation: मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पाच्या सूपखार परिक्षेत्रात सुमारे १०० वर्षांनंतर रानगव्यांचे पुनरागमन झाले आहे.
kanha tiger reserve 8 wild buffaloes

kanha tiger reserve 8 wild buffaloes

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कान्हा व्याघ्र प्रकल्पाच्या सूपखार परिक्षेत्रात सुमारे १०० वर्षांनंतर रानगव्यांचे पुनरागमन झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ११ ऑक्टोबर रोजी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून आणलेल्या आठ रानगव्यांना १७ हेक्टरच्या विशेष अधिवासात मुक्त केले. या उपक्रमामुळे परिसरातील जैवविविधतेच्या संवर्धनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com