Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Police Sign Language Training : या उपक्रमांतर्गत कानपूर पोलीस आयुक्तालयातील १५० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना सांकेतिक भाषेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. तक्रारीपासून तपासापर्यंत संवाद सुलभ करण्यावर प्रशिक्षणात भर देण्यात आला.
sign language uttar pradesh police.

sign language uttar pradesh police.

esakal

Updated on: 

एखाद्या नागरिकावर संकट ओढवल्यानंतर त्याला पोलिसांकडे आपली व्यथा मांडता येणे ही न्यायप्रक्रियेतील पहिली आणि महत्त्वाची पायरी असते. मात्र ऐकू किंवा बोलू न शकणाऱ्या नागरिकांसाठी संवादाची हीच प्रक्रिया अनेकदा आव्हानात्मक ठरते. ही अडचण दूर करण्यासाठी कानपूर पोलीस आयुक्तालयाने १५० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना सांकेतिक भाषेचे विशेष प्रशिक्षण दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com