DRDO: कानपूरच्या पॅराशूटचा जगभर डंका! PTA-M’ ठरतेय सैनिकांचे सुरक्षा कवच; १००% स्वदेशी 'एके-२०३' रायफलही सज्ज!

PTA-M Parachute: Next-Gen Military Safety Gear: कानपूरच्या ऑर्डिनन्स पॅराशूट फॅक्टरीत तयार झालेल्या PTA-M पॅराशूटने जागतिक पातळीवर भारतीय तंत्रज्ञानाचा ठसा उमटवला आहे. याचबरोबर स्मॉल आर्म्स फॅक्टरीतून आता AK-203 असॉल्ट रायफल पूर्णपणे 'मेड इन इंडिया' झाली आहे.
DRDO

DRDO

esakal

Updated on

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील 'आत्मनिर्भरता' आता जगाच्या नकाशावर ठळकपणे उमटत आहे. कानपूरमधील ऑर्डिनन्स पॅराशूट फॅक्टरी (OPF) मध्ये तयार झालेल्या पीटीए-एम (PTA-M) पॅराशूटने जागतिक बाजारपेठेत आपली मोहोर उमटवली असून, संरक्षण मंत्रालयानेही या स्वदेशी तंत्रज्ञानाचे विशेष कौतुक केले आहे.

आज जेव्हा भारत संरक्षण साहित्याची निर्यात वाढवण्यावर भर देत आहे, तेव्हा ग्लाइडर्स इंडिया लिमिटेडच्या या यशाने कानपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com