Kanwad Yatra: श्रावणात कावड यात्रेला जाताय? कावड मार्गावर मांसाहार बंद; जाणून घ्या नवीन नियम, मिळणार खास प्रसाद

Meat and Egg Sales Banned on Kanwar Yatra Route: श्रावणातील कावड यात्रेसाठी प्रशासनाने नवीन नियम लागू केले असून कावड मार्गावर मांसाहार व अंड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
Kanwad Yatra

Kanwad Yatra

esakal

Updated on

पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर कावड यात्रेची तयारी बरेली प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या (एफएसडीए) जिल्हास्तरीय बैठकीत कावड यात्रेच्या मार्गावर मांसाहारी पदार्थ आणि अंड्यांच्या विक्रीवर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, सर्व परवानाधारक खाद्य आस्थापनांवर 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲपचे स्टिकर्स लावणे बंधनकारक करण्यात आले असून, भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com