Citizes are stuck

Citizes are stuck

sakal

Karnataka Citizens: मध्यपूर्वेतील युद्धग्रस्त देशांत कर्नाटकचे १०९ नागरिक अडकले बचावासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क, केंद्राला पत्र

Dubai, Bahrain Crisis : मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे कर्नाटकातील १०९ नागरिक परदेशात अडकले असून, त्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारने केंद्राशी समन्वय वाढवला आहे. दुबई आणि बहरीनमध्ये अडकलेल्या कन्नडिग नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी सातत्याने संपर्क सुरू असल्याची माहिती.
Published on

बंगळूर : मध्यपूर्वेतील युद्धग्रस्त देशांमध्ये सुमारे १०९ कर्नाटकातील नागरिक अडकले. १०९ जणांपैकी सुमारे १०० जण दुबईत, तर ९ जण बहरीनमध्ये अडकले आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुटकेसाठी केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी सतत संपर्क ठेवण्यात येत आहे, अशी माहिती महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com