Husband Attacks Pregnant Wife
esakal
देश
Husband Attacks Pregnant Wife : धक्कादायक! गर्भवती पत्नी रक्ताच्या थारोळ्यात अन् पतीची विहिरीत उडी; रामदुर्गमध्ये मध्यरात्री काय घडलं?
Shocking Domestic Violence Incident in Ramdurg, Belagavi : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे कौटुंबिक वादातून पतीने गर्भवती पत्नीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
बेळगाव : जिल्ह्यातील रामदुर्ग शहरात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली. गर्भवती पत्नीवर चाकूने हल्ला (Husband Attacks Pregnant Wife) केल्यानंतर पतीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. २१) समोर आली आहे. उमेश बडिगेर (वय ३४, रा. रामदुर्ग) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
