BJP MLA Bhairati Basavaraj Arrested
esakal
बंगळूर : कुख्यात गुंड बिकलू शिव उर्फ व्ही. जी. शिवप्रकाश याच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजपचे आमदार भैरती बसवराज यांना (BJP MLA Bhairati Basavaraj Arrested) देवनहळ्ळी पोलिसांनी अटक केली.