Karnataka Road Accident
esakal
बंगळूर : शहराच्या बाहेरील भागातील होस्कोटे तालुक्यातील एम. सत्त्यवर गावाजवळ शुक्रवारी (ता. १३) पहाटे भीषण साखळी अपघातात (Bengaluru Accident) सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिवेगात असलेल्या मोटारीने नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. (Karnataka Road Accident)